आज १५ जानेवारी , भारतीय सैन्य दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. याचा अर्थ, स्वातंत्र्य…