सात एकावन्न डोंबिवली -भाग १

गॅलरीतुन आईने जोरात हाक मारली. “विनोद, अरे डबा विसरलास”  विनोदच्या कानावर पडलं पण आज सॉलिड लेट झालेला, त्यात बाईक लावायला हवी तशी जागा मिळत नाही, रोज पार्किंगची मारामारी असते मानपाडावर सकाळी सकाळी… त्याने ऐकलं न ऐकल्यासारखं करून फक्त  “राहू दे आता …खाईन कॅन्टीनमध्ये काहीतरी……मी निघतो ग प्लिज आता ….बाय” ओरडला   वरून आई: “ थांब … Continue reading सात एकावन्न डोंबिवली -भाग १