Skip to content

Frankly Speaking

By Kimaya Kolhe

Menu
  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
Menu
जागतिक महिला दिन

महिला दिन

Posted on March 8, 2021March 8, 2021 by Kimaya Kolhe

आज जागतिक महिला दिन. आणि त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक शुभेच्छा मिळाल्या. खरंतर महिला म्हणून जन्माला येऊन मला वेगळा असा काय फायदा झाला? त्याचा विचार करत इतर महिलांना शुभेच्छा पाठवल्या. दिवस रोजचाच फक्त शुभेच्छा वेगळ्या. २१ व्या शतकात आज देखील स्त्री – पुरुष समानता अस्तित्वात नाही आणि स्त्री ला दुय्यम वागणूक दिली जाते ह्याचे अनेक पुरावे आहेत. …

Read more

इतिहासकार सावरकर

Posted on February 23, 2021February 23, 2021 by Kimaya Kolhe

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर ! कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास हा (माझ्याकरिता कंटाळवाणा ) विषय देखील  मनापासून आवडू लागला. आणि एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच त्यांचे एक इतिहासकर म्हणून आपल्या मराठी साहित्य…

Read more
गांधीहत्या आणि नथुराम

गांधी हत्या

Posted on January 30, 2021February 1, 2021 by Kimaya Kolhe

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत.  गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात तर नथुराम समजू लागलेले लोक त्याला देशभक्त मानतात. आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत आणि नथुराम गोडसे देखील नाही. आणि या घटनेकडे तटस्थपणे…

Read more
आसाम चहा

आसामी खाद्यसंस्कृती

Posted on January 28, 2021 by Kimaya Kolhe

आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या आपल्या या देशातील खाद्य संस्कृती मध्ये देखील कमालीची विविधता आहे.  भारतात प्रत्येक घरात असतो तो मसाल्याचा डब्बा. त्यातली सामग्री देखील सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखी असली तरीही…

Read more
सुभाषचंद्र बोस

पराक्रम दिवस

Posted on January 23, 2021January 25, 2021 by Kimaya Kolhe

मोदी सरकारनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण व उत्तमोत्तम निर्णयांपैकी सर्वोच्च कोणता निवडायचा झाला, तर तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतिथी ‘’पराक्रम दिवस’ या नावाने या साजरी करण्याचा.  आणि आज २३ जानेवारी, नेताजींची १२५ वी जयंती, अर्थात ‘पराक्रम दिवस’. भारतीय सैन्य दिवसप्रमाणे आजचा ही दिवस साजरा करण्याचा… देशाचं ‘स्वातंत्र्य ’ या एका वेडापायी या माणसाने…

Read more
Taimurlang

तैमुरलंग

Posted on January 20, 2021January 21, 2021 by Kimaya Kolhe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यानंतर अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमुर नाव ठेवल्यावर टीकादेखील  केली होती. त्या वेळी मला तैमुरलंग या मध्य युगातील  ऐतिहासिक व्यक्ती बद्दल कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे त्या टीकेचे कारण नीटसे समजले नव्हते.   पण गेल्या काही महिन्यांपासून…

Read more
भारतीय सेना दिवस२०२१

भारतीय सैन्य दिवस

Posted on January 15, 2021 by Kimaya Kolhe

आज १५ जानेवारी ,  भारतीय सैन्य दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस.  १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती.  याचा अर्थ, स्वातंत्र्य…

Read more
भारत बायोटेक कोविड वॅक्सीन

भारतीय वॅक्सीन

Posted on January 6, 2021January 6, 2021 by Kimaya Kolhe

भारतीय वॅक्सीन लवकरच उपलब्ध होण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर देशात चर्चेला उधाण आलं आहे. आणि वॅक्सीन बद्दल सध्या देशात जे काही राजकारण सुरु आहे त्याची अक्षरशः कीव करावीशी वाटते. A decisive turning point to strengthen a spirited fight! DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and…

Read more

अलेक्झांडर द (नॉट सो )ग्रेट

Posted on December 26, 2020December 27, 2020 by Kimaya Kolhe

आतापर्यंत आपण अलेक्झांडर नावाच्या बादशाह बद्दल ‘द ग्रेट’ हे विशेषण लावायला शिकलो. कारण तसं इतिहासातून आपल्याला शिकवलं गेलं. परंतू एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाने आता हे पुसून टाकायला हवं. ते कसं? त्यासाठी आजची ही पोस्ट : आपल्या भारतभूमीवर ब्रिटिशांच्या आधी देखील अनेक परकीय आक्रमणे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी परकीय शत्रूच्या टाचेखाली पिचून गेले असतांना…

Read more
renaming hyderabad as bhagyanagar

Renaming Hyderabad as Bhagyanagar

Posted on December 10, 2020December 10, 2020 by Kimaya Kolhe

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, campaigning in Hyderabad last week, made a pitch for renaming Hyderabad as Bhagyanagar, which BJP leaders claims to be its name earlier. “Some people were asking me if Hyderabad can be renamed as Bhagyanagar. I said — why not?” he said. #WATCH | Some people were asking me if…

Read more

Posts navigation

  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • …
  • 7
  • Next

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 62 other subscribers

You may also like :

  • गीता जीपीटी
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
  • शब्दांच्या पलीकडले
  • कृष्ण कुणाचा?
  • किचन सम्राज्ञी – अशी गृहिणी होणे नाही!
  • मी आणि नथुराम

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
© 2023 Frankly Speaking | Powered by Superbs Personal Blog theme
Frankly Speaking
Privacy Policy / Proudly powered by WordPress Theme: Pink Personal Blogily.