स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर ! कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास हा (माझ्याकरिता कंटाळवाणा ) विषय देखील मनापासून आवडू लागला. आणि एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच त्यांचे एक इतिहासकर म्हणून आपल्या मराठी साहित्य…
Category: India
गांधी हत्या
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात तर नथुराम समजू लागलेले लोक त्याला देशभक्त मानतात. आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत आणि नथुराम गोडसे देखील नाही. आणि या घटनेकडे तटस्थपणे…
आसामी खाद्यसंस्कृती
आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या आपल्या या देशातील खाद्य संस्कृती मध्ये देखील कमालीची विविधता आहे. भारतात प्रत्येक घरात असतो तो मसाल्याचा डब्बा. त्यातली सामग्री देखील सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखी असली तरीही…
पराक्रम दिवस
मोदी सरकारनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण व उत्तमोत्तम निर्णयांपैकी सर्वोच्च कोणता निवडायचा झाला, तर तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतिथी ‘’पराक्रम दिवस’ या नावाने या साजरी करण्याचा. आणि आज २३ जानेवारी, नेताजींची १२५ वी जयंती, अर्थात ‘पराक्रम दिवस’. भारतीय सैन्य दिवसप्रमाणे आजचा ही दिवस साजरा करण्याचा… देशाचं ‘स्वातंत्र्य ’ या एका वेडापायी या माणसाने…
तैमुरलंग
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यानंतर अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमुर नाव ठेवल्यावर टीकादेखील केली होती. त्या वेळी मला तैमुरलंग या मध्य युगातील ऐतिहासिक व्यक्ती बद्दल कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे त्या टीकेचे कारण नीटसे समजले नव्हते. पण गेल्या काही महिन्यांपासून…
भारतीय सैन्य दिवस
आज १५ जानेवारी , भारतीय सैन्य दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. याचा अर्थ, स्वातंत्र्य…
भारतीय वॅक्सीन
भारतीय वॅक्सीन लवकरच उपलब्ध होण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर देशात चर्चेला उधाण आलं आहे. आणि वॅक्सीन बद्दल सध्या देशात जे काही राजकारण सुरु आहे त्याची अक्षरशः कीव करावीशी वाटते. A decisive turning point to strengthen a spirited fight! DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and…
अलेक्झांडर द (नॉट सो )ग्रेट
आतापर्यंत आपण अलेक्झांडर नावाच्या बादशाह बद्दल ‘द ग्रेट’ हे विशेषण लावायला शिकलो. कारण तसं इतिहासातून आपल्याला शिकवलं गेलं. परंतू एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाने आता हे पुसून टाकायला हवं. ते कसं? त्यासाठी आजची ही पोस्ट : आपल्या भारतभूमीवर ब्रिटिशांच्या आधी देखील अनेक परकीय आक्रमणे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी परकीय शत्रूच्या टाचेखाली पिचून गेले असतांना…
Renaming Hyderabad as Bhagyanagar
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, campaigning in Hyderabad last week, made a pitch for renaming Hyderabad as Bhagyanagar, which BJP leaders claims to be its name earlier. “Some people were asking me if Hyderabad can be renamed as Bhagyanagar. I said — why not?” he said. #WATCH | Some people were asking me if…
Boycott Bollywood movies
Recently, me and my family have decided to boycott Bollywood movies and also Netflix for various reasons. I guess am already late in writing this post but late is better than never. Movies are a great source of entertainment. And I used to watch all kinds of movies. But with the time passed, I stopped…