Skip to content

Frankly Speaking

By Kimaya Kolhe

Menu
  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
Menu

Category: India

gita gpt

गीता जीपीटी

Posted on August 23, 2023August 24, 2023 by Kimaya Kolhe

हो बरोबर वाचलंत ! चाट जीपीटी येऊन क्रांती घडते ना घडते तो पर्यंत गीता जीपीटी, काहीशा वेगळ्या विषयाला घेऊन धडकलं आहे आणि त्याच गतीने क्रांती करू पाहत आहे. मंडळी, आजच आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी , चांद्रयान-३ बद्दल सर्वच वैज्ञानिकांचे आपण सर्वानी मनापासून अभिनंदन केले. खरे पाहता तंत्रज्ञानाची ही गगन भरारी अतिशय आनंददायी…

Read more
ayodhyecharavan

अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

Posted on May 30, 2023May 30, 2023 by Kimaya Kolhe

काही काही वेळा पुस्तकं एकाच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतात. अर्थातच त्या मागे त्या लेखकाचा त्या गोष्टीमागचा अभ्यास, संशोधन, त्याचे विचार, त्याने आत्मसात केल्यानंतर त्यातल्या प्रक्षिप्त गोष्टी या आल्याच.  पण त्यानिमित्ताने, विशेषकरून इतिहासाकडे निर्भेळ दृष्टीने बघायला आपण शिकायला हवं हे मला कालांतराने जाणवू लागलं.  आणि म्हणूनच, माझ्या  मनात ठाम विचार असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काही लेखन आढळल्यास…

Read more
krishna-yashoda

कृष्ण कुणाचा?

Posted on April 16, 2023April 16, 2023 by Kimaya Kolhe

व्यासांनी महाभारतात  अनेक उत्तमोत्तम पात्र रचली. प्रत्येकाचा त्या नाट्यातील भाग कमी अधिक प्रमाणात महत्वाचा ठेवला.  व्यासांच्या महाप्रतिभेचा महाअविष्कार समजलं जाणारं हे महानाट्य …  त्यातील माणसं त्यांनी अशी काही उभी केली, कि केवळ एका दृष्टीत  किंवा एका वाचनात देखील ती खोलवर समजत नाहीत.  ती पुन्हा पुन्हा वाचावी लागतात, प्रत्येक वेळी नव्याने कळू लागतात आणि तेव्हाच ती…

Read more
मारुती

भिकारदास मारुती

Posted on April 27, 2021February 1, 2023 by Kimaya Kolhe

सर्व भक्तांना भिकारदास मारुती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा ! आजच्या पोस्ट ला असे शीर्षक का दिले असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की, इतक्या विविध नावांनी भगवान हनुमानाला ओळखले जाते आणि एवढ्या विविध नावांची मंदिरे भारतात आणि विशेषतः पुण्यात आहेत, त्या पैकी ‘भिकारदास मारुती’ हे माझे अत्यंत लाडके नाव आहे.  याचं कारण असं…

Read more
जय श्रीराम

राम राज्य

Posted on April 21, 2021April 21, 2021 by Kimaya Kolhe

 आपण सारे भारतीय किती भाग्यवंत आहोत की ज्या भूमीत त्रिखंडात कीर्ती असणारं राम राज्य होऊन गेलं, त्या भूमीला आपण आपली मायभूमी म्हणतो. आणि ज्या भूमीवर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने पाऊल ठेवले, ज्या भूमीवर त्याचा वावर झाला, त्या या भारतभूमीला मातृस्थानी मानण्याचा अभिमानास्पद अधिकार आणि ते सौभाग्य विश्वनिर्मात्याने  केवळ आपल्याला दिले आहे. कारण, अधर्माचा विनाश करणारा आणि…

Read more
हिंदू मंदिर

मंदिर की हॉस्पिटल?

Posted on April 19, 2021February 1, 2023 by Kimaya Kolhe

सरकारने कशावर लक्ष केंद्रित करावं? मंदिर की हॉस्पिटल? या विषयावर माझी आजची पोस्ट.  गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल्स ची कमतरता असो की  कोरोनाचे वाढते प्रमाण असो, काहीही कारण असले तरी खापर मात्र मंदिरांवर फोडले जात आहे. सतत येणारे विनोदी मेम्स, आणि त्या मागची मानसिकता याचा काही ताळमेळ बसेना म्हणून आज यावर थोडं मत मांडत आहे.  काही…

Read more
जागतिक महिला दिन

महिला दिन

Posted on March 8, 2021March 8, 2021 by Kimaya Kolhe

आज जागतिक महिला दिन. आणि त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक शुभेच्छा मिळाल्या. खरंतर महिला म्हणून जन्माला येऊन मला वेगळा असा काय फायदा झाला? त्याचा विचार करत इतर महिलांना शुभेच्छा पाठवल्या. दिवस रोजचाच फक्त शुभेच्छा वेगळ्या. २१ व्या शतकात आज देखील स्त्री – पुरुष समानता अस्तित्वात नाही आणि स्त्री ला दुय्यम वागणूक दिली जाते ह्याचे अनेक पुरावे आहेत. …

Read more

इतिहासकार सावरकर

Posted on February 23, 2021February 23, 2021 by Kimaya Kolhe

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अतिशय प्रतिभावंत कवी, क्रांतिकारक, समाजसुधारक असले तरी मला अत्यंत प्रिय आहेत ते इतिहासकार सावरकर ! कारण सावरकरांनी अभ्यासून लिहिलेली इतिहारावरील पुस्तकं वाचल्यापासून मला इतिहास हा (माझ्याकरिता कंटाळवाणा ) विषय देखील  मनापासून आवडू लागला. आणि एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच त्यांचे एक इतिहासकर म्हणून आपल्या मराठी साहित्य…

Read more
गांधीहत्या आणि नथुराम

गांधी हत्या

Posted on January 30, 2021February 1, 2021 by Kimaya Kolhe

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत.  गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात तर नथुराम समजू लागलेले लोक त्याला देशभक्त मानतात. आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत आणि नथुराम गोडसे देखील नाही. आणि या घटनेकडे तटस्थपणे…

Read more
आसाम चहा

आसामी खाद्यसंस्कृती

Posted on January 28, 2021 by Kimaya Kolhe

आसामी खाद्यसंस्कृती बद्दल लेख लिहिण्याचं एक काम काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आलं होतं. त्यावेळी विविध संदर्भ शोधतांना, अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे, फक्त भौगोलिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या आपल्या या देशातील खाद्य संस्कृती मध्ये देखील कमालीची विविधता आहे.  भारतात प्रत्येक घरात असतो तो मसाल्याचा डब्बा. त्यातली सामग्री देखील सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखी असली तरीही…

Read more

Posts navigation

  • 1
  • 2
  • 3
  • Next

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 64 other subscribers

You may also like :

  • सात एकावन्न डोंबिवली भाग ४
  • सात एकावन्न डोंबिवली- भाग ३
  • सात एकावन्न डोंबिवली भाग २
  • सात एकावन्न डोंबिवली -भाग १
  • गीता जीपीटी
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

  • Home
  • About Me
  • EBooks
  • Workshop
  • Contact Me
  • Privacy Policy
© 2025 Frankly Speaking | Powered by Superbs Personal Blog theme
Frankly Speaking
Privacy Policy / Proudly powered by WordPress Theme: Pink Personal Blogily.